मुंबई : तुमच्या हातात आता काय असेल तर ते सोडा आणि हा व्हिडिओ लगेच पाहा.. तुम्हांला हा व्हिडिओ नक्की आवडेल.
शाहरूख खानला नेहमी चॅलेंज घ्यायला आवडतात. त्याने कॉमे़डी नाइट्स बचाओमध्ये असा एक चॅलेंज घेतला. फॅन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो कलर्स चॅनलवर आला होता.
त्यावेळी भारतीने त्याला लल्ली बनवला होता. त्याने छोटा विग घातला होता. मुलींचे कपडे परिधान केले होते.
You'll be left wanting more after this hilarious clip of @iamsrk & @bharti_lalli from #ComedyNightsBachao!https://t.co/nlhDLUc8ka
— COLORS (@ColorsTV) April 4, 2016