shah rukh khan

'शाहरुखने माझी जशीच्या तशी कॉपी केली, त्याने किमान..'; पाकिस्तानी अभिनेत्याचा आरोप

Pakistani Actor Claims On Shah Rukh Khan: भारतामधीलच नाही जर जगातील सर्वात नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश होतो. असं असतानाच आता शाहरुखसंदर्भात एक गंभीर दावा करण्यात आला आहे.

Jul 12, 2024, 04:25 PM IST

न्यूयॉर्कमध्ये फॅनवर खरंच संतापला शाहरुख खान? VIDEO शेअर करणाऱ्यानं केला खुलासा

Shah Rukh Khan Viral Video : शाहरुख खानचा न्युयॉर्कमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jul 11, 2024, 01:30 PM IST

Shah Rukh Khan : किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' ठिकाणी होणार खास सन्मान!

Shah Rukh Khan to be honoured at Locarno Film Festival : करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान... अशातच सिनेविश्वातील योगदानासाठी शाहरुखचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Jul 2, 2024, 07:40 PM IST

'नायक'साठी घेतलेले पैसे अजूनही शाहरुखकडे! पिक्चर सोडण्याबद्दल म्हणाला, '1 दिवसाचा CM..'

Shah Rukh Khan Was Suppose To Act In Nayak Movie: अभिनेता शाहरुख खाननेच यासंदर्भातील माहिती दिली असून आधी चित्रपटाला होकार दिल्यावर चित्रपटातून नेमकी माघार का घेतली या बद्दलचा खुलासाही केला आहे. जाणून घेऊयात शाहरुख नक्की काय म्हणाला आहे या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारणासंदर्भात बोलताना...

Jun 23, 2024, 05:11 PM IST

पंचायत सिरीज शाहरूखच्या सिनेमाची कॉपी?

shah rukh khan panchayat : पंचायत सिरीज शाहरुख खानच्या 1989 च्या उमीद या सिनेमासारखीच असल्याचं नेटकऱ्यांच्या निदर्शनास आलंय. त्यातील काही गोष्टी तंतोतंत जुळल्या आहेत.

Jun 18, 2024, 06:00 PM IST

सोनाली बेंद्रेचा जीव घेण्यासाठी तयार होत्या सरोज खान! अभिनेत्रीनं सांगितला 'हम्मा हम्मा' गाण्याचा 'तो' किस्सा

Sonali Bendre Says Saroj Khan Was Ready To Murder Her : सोनाली बेंद्रेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांच्याविषयी केला 'तो' खुलासा

Jun 16, 2024, 12:15 PM IST

'या' चित्रपटात शाहरुख खान 2 तासांमध्ये एकही डायलॉग बोलला नाही अन्...

Shah Rukh Khan Unique Film: शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Jun 13, 2024, 03:35 PM IST

सलमाननं शाहरुख खानला दिलं 2500 आणि रेशन! काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

Does Salman Khan Really Helped Shah Rukh Khan? : सलमान खाननं कधी आणि कशी केली होती 'शाहरुख खान'ला 2500 रुपये आणि किराण्याची मदत?

Jun 9, 2024, 11:53 AM IST

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे. 

May 28, 2024, 06:11 PM IST

शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'

IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.

May 27, 2024, 12:29 PM IST

IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!

IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला. 

May 27, 2024, 08:05 AM IST

Gautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना

KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला. 

May 27, 2024, 12:09 AM IST

..तर शाहरुख खानच्या परवानगी शिवाय Team India चा मुख्य प्रशिक्षक निवडणं केवळ अशक्यच!

Shah Rukh Khan Connection With India Head Coach: भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे.

May 26, 2024, 09:41 AM IST

शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत मॅनेजर पूजाने दिली अपडेट, म्हणते 'मिस्टर खानला आता..'

Shah Rukh Khan Health Update : शाहरूख खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) पोस्ट शेअर करत माहिती दिलीये.

May 23, 2024, 11:30 PM IST

शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं

What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

May 23, 2024, 07:39 AM IST