खुलता कळी खुलेनाचा डॉक्टर मूळचा कुठला...

झी २४ तासचा सेलिब्रिटी अँकर म्हणून आज खुलता कळी खुलेना या झी मराठीवरील मालिकेतील नायक डॉ. विक्रांत दळवी म्हणजे ओमप्रकाश शिंदे याने हजेरी लावली. 

Updated: Dec 16, 2016, 10:01 PM IST
खुलता कळी खुलेनाचा डॉक्टर मूळचा कुठला... title=

मुंबई : झी २४ तासचा सेलिब्रिटी अँकर म्हणून आज खुलता कळी खुलेना या झी मराठीवरील मालिकेतील नायक डॉ. विक्रांत दळवी म्हणजे ओमप्रकाश शिंदे याने हजेरी लावली. 

ओमने झी २४ तासमध्ये बातम्या द्यायच्या आहे म्हणून सायंकाळपासूनच उपस्थिती लावली होती. त्याने प्रत्येक विभागाची माहिती घेतली. कामाबद्दल जाणून घेतले आणि अँकरिंग कसे करतात याबद्दलही समजून घेतले. 

यावेळी एका सहकाऱ्याप्रमाणे त्याने सर्वांशी संवाद साधला. त्याने अँकरिंग करण्यापूर्वी फेसबूक लाइव्ह केले आणि नंतरही फेसबूक लाइव्ह केले. 

या फेसबूक लाइव्हमध्ये त्याने अनेक गोष्टी शेअर केल्या...