सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा

सोनाक्षी सिन्हाकडे सध्या चांगले सिनेमे आहेत.मात्र तिच्या पर्सनल लाईफमुळेच सोनाक्षी सध्या चर्चेत आहे..गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा सुरु होती.

Updated: Oct 19, 2016, 10:23 AM IST
सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा

मुंबई : सोनाक्षी सिन्हाकडे सध्या चांगले सिनेमे आहेत.मात्र तिच्या पर्सनल लाईफमुळेच सोनाक्षी सध्या चर्चेत आहे..गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा सुरु होती.

मात्र अखेर सोनाक्षीने या सगळ्या गोष्टींचे खंडन केले असून या सगळ्या अफवा असल्याचं म्हंटलयं..बिझनेस मॅन बंटी सचदेव आणि सोनाक्षी सिन्हाचं अफेअर असल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगतेय.

बंटी सोबतचं सोनाक्षीने साखरपुडा केल्याच्या चर्चाही रंगत होत्या..मात्र सोनाक्षीने बंटी आपला केवळ चांगला मित्र असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिलाये.