'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनी एकबोटे यांनी 'झी 24 तास'च्या 'अनन्य सन्मान'  या कार्यक्रमात खास अॅंकरिंग केले होते.  

Updated: Oct 22, 2016, 11:49 PM IST
'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे title=

मुंबई : गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनी एकबोटे यांनी 'झी 24 तास'च्या 'अनन्य सन्मान'  या कार्यक्रमात खास अॅंकरिंग केले होते.  

पुण्यातील भरत नाट्य मंदिरात नाट्यत्रिविधा कार्यक्रमात त्या आपले नृत्य सादर करताना त्या खाली कोसळल्यात. त्या पुन्हा न उठण्यासाठीच. या गुणी अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. 

.

.