'फू बाई फू'च्या रंगमंचावर अश्विनी एकबोटेंचा गाजलेला अभिनय

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचं भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

Updated: Oct 22, 2016, 11:47 PM IST
'फू बाई फू'च्या रंगमंचावर अश्विनी एकबोटेंचा गाजलेला अभिनय title=

पुणे : अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचं भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी एक्झिट घेतल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये अश्विनी एकबोटेंनी दमदार अभिनय केला होता. झी मराठीच्या फू बाई फू या कार्यक्रमामध्ये अश्विनी एकबोटेंनी महिलांच्या प्रश्नावर केलेला स्टँड अप अभिनय चांगलाच गाजला होता. महिलांच्या प्रश्नांवर आणि  असलेली समाजाची आणि सरकारची उदासिनता त्यांनी या अभिनयातून दाखवून दिली होती.

पाहा अश्विनी एकबोटेंचा दमदार अभिनयाची झलक