मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसने कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सरकारपासून दूर ठेवण्याची भूमिका काँग्रेसची असल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेला सोबत नेऊन सरकार बनवा, असा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला असल्याचं, शरद पवार यांनी म्हटलं होतं, यानंतर अनेकांनी वेगवेगळी समीकरणं लावण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.