शरद पवार

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया

 शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया १२ एप्रिल रोजी होणार 

Apr 9, 2021, 01:55 PM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी राज्याला दिला 'हा' संदेश

शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Apr 8, 2021, 11:37 AM IST

शरद पवारांनी घेतला कोविड-१९ लसीचा दुसरा डोस

वैद्यकीय टीमचे मानले आभार

Apr 7, 2021, 10:57 AM IST

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Apr 3, 2021, 01:34 PM IST

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, शस्त्रक्रियेसंदर्भात महत्वाची बातमी

शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

Mar 30, 2021, 06:00 PM IST

पवार-शाह भेट झाली का ? राऊत- आव्हाडांचे ट्वीट

शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण 

Mar 29, 2021, 01:48 PM IST

शरद पवार यांचे तिसऱ्या आघाडीचे संकेत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नवीन तिसरी आघाडी तयार करण्याचे संकेत

Mar 16, 2021, 10:12 PM IST

सचिन वाझे प्रकरणी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

Mar 15, 2021, 02:32 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे भाकीत

 5 State Elections : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे.  

Mar 14, 2021, 02:10 PM IST

Dhoni ला कसं मिळालं कर्णधारपद? शरद पवारांकडून खुलासा

जगातील सर्वात यशस्वी कर्णधार कसा बनला धोनी?

Mar 10, 2021, 02:51 PM IST

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक, हे ठरलं

 सेंद्रीय शेतीविषयक ( Organic farming) धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी महत्वाची बैठक झाली.  

Mar 5, 2021, 06:40 AM IST

शरद पवार यांची आजच्या दिवशी संसदीय कारकिर्दीला झाली होती सुरुवात

गेली ५४ वर्ष शरद पवार हे संसदीय राजकारणात असून 22 फेब्रुवारी 1967 रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. 

Feb 22, 2021, 05:48 PM IST

शरद पवारांचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पवारांचा निर्णय

Feb 22, 2021, 01:30 PM IST

शेतकऱ्यांचा उद्रेक केंद्र सरकारमुळेच - शरद पवार

 पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.  

Jan 27, 2021, 08:02 AM IST