नाशिकमध्ये २४ तासात पोलिसांवर हल्ल्याच्या २ घटना

२४ तासात पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत .काठे गाली सिग्नलवर ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणा-या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्याच्याशी आरेरावीची भाषा करून धक्काबुकी करून सरकरी कामात अडथला निर्माण केला. तर तपोवन पोलीस चौफुलीवर नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचा-यासह चौघा पोलिसावर रिक्षा घालून त्यानं जीवे ठार मारण्याचा प्रत्यन करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

Updated: Sep 7, 2016, 04:02 PM IST
नाशिकमध्ये २४ तासात पोलिसांवर हल्ल्याच्या २ घटना title=

नाशिक : २४ तासात पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत .काठे गाली सिग्नलवर ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणा-या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्याच्याशी आरेरावीची भाषा करून धक्काबुकी करून सरकरी कामात अडथला निर्माण केला. तर तपोवन पोलीस चौफुलीवर नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचा-यासह चौघा पोलिसावर रिक्षा घालून त्यानं जीवे ठार मारण्याचा प्रत्यन करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

सुदैवाने सर्व पोलीस कर्मचारी सुखरूप आहे. दारूचे सेवन करून भरधाव वेगाने हुल्लडबाजी करत रिक्षाचालकांसह पाच जण जात असताना त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचा-यांनी केला होता.  या घटनेनंतर उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करणायत आला असून पाच जणांना पोलिसानी अटक केली आहे.