पोलिसांवर हल्ला

आरोपीला पकडताना कल्याण येथे पोलिसांवर दगडफेक, तीन पोलीस जखमी

 कल्याण जवळील आंबिवलीमधील ( Ambavili) इराणी (Iranians) वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 4, 2021, 06:47 PM IST

सिंधू बॉर्डरवर स्थानिक आणि शेतकरी आंदोलक भिडले, पोलिसांवर तलवारीने हल्ला

शुक्रवारी दुपारी सिंधू सीमेवर पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला. 

Jan 29, 2021, 04:00 PM IST

मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांचा पोलीस-आरोग्य कर्मचारी पथकावर हल्ला, दोघांना अटक

मानखुर्दमध्ये संचारबंदीच्या काळात रस्त्यांवर आलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना.

Apr 18, 2020, 08:29 AM IST

कोल्हापुरात अतिक्रमण कारवाई, पोलिसांनाच धक्काबुक्की

 अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.  

Feb 29, 2020, 05:55 PM IST

कुर्ल्यात अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ जणांना अटक

जमावानं पोलिसांवर हल्ला करून अनेक गाड्यांचीही नासधूस केली होती. 

Oct 23, 2019, 08:07 PM IST

मुलीच्या अपहरणानंतर वडिलांची आत्महत्या : अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला, कुर्ला येथे तणाव

कुर्ला येथे पोलिसांवर जमवाने हल्ला केला. काही दिवसांपूर्वी एका मुलीचे अपहरण झाले होते.  

Oct 22, 2019, 09:44 PM IST
Amravati Police And Adivasi Battle PT3M32S

अमरावती । मेळघाट येथे आदिवासींचा पोलिसांवर हल्ला

अमरावतीत मेळघाट येथे आदिवासींचा पोलिसांवर हल्ला

Jan 22, 2019, 11:55 PM IST

अमरावती |गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 01:57 PM IST

अमरावती: गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी

दारू काढणाऱ्या टोळीचे हे कृत्य पाहून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

May 27, 2018, 12:46 PM IST

वसईत पोलिसांवर हल्ला, १८ जणांना अटक तर बिल्डरच्या ९ गाड्या ताब्यात

पोलिसांवर काल झालेल्या हल्ल्यानंतर आज भोईदापाडा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणा १८ जणांना अटक केली आहे. तर बिल्डराच्या ९ गाड्या तब्यात घेतल्या आहेत. 

Feb 23, 2018, 09:22 AM IST

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

अंबरनाथजवळच्या वांगणीत दोन कुटुंबातलं भांडण सोडवायला गेलेल्या दोन पोलीसांवरच हल्ला करण्यात आला. 

Jun 26, 2017, 04:49 PM IST

नाशिकमध्ये २४ तासात पोलिसांवर हल्ल्याच्या २ घटना

२४ तासात पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत .काठे गाली सिग्नलवर ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणा-या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्याच्याशी आरेरावीची भाषा करून धक्काबुकी करून सरकरी कामात अडथला निर्माण केला. तर तपोवन पोलीस चौफुलीवर नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचा-यासह चौघा पोलिसावर रिक्षा घालून त्यानं जीवे ठार मारण्याचा प्रत्यन करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

Sep 7, 2016, 04:02 PM IST