नाशिक

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज पक्षप्रेवश! सुधाकर बडगुजर चार हजार कार्यकर्ते घेऊन नाशिकहून मुंबईत आले आणि....

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज पक्षप्रेवश! ज्या पक्षात प्रवेश करणार त्या पक्षातील नेत्यांचा विरोध झुगारुन सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.  4 हजार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. 

Jun 17, 2025, 03:57 PM IST

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! ख्रिश्चन समुदायाच्या ट्रस्टकडून 300 कोटींचे पोलीस कार्यालय हडपण्याचा प्रयत्न; डॉक्यूमेंट पाहून पोलिसही हादरले

भूमाफियांकडुन थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ख्रिश्चन समुदायाच्या ट्रस्टकडूने हा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे. 

Jun 11, 2025, 07:46 PM IST

Exclusive:'निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाने आमदारकी सोडायला सांगितली, कारण...'; भुजबळांचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal Exclusive: झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये छगन भुजबळांनी पक्षात होणाऱ्या कोंडीबद्दल खंत व्यक्त तर केलीच शिवाय निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच दिलेल्या वागणुकीबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

May 24, 2025, 04:15 PM IST

पावसात फिरण्यासाठी मुंबई - पुण्याजवळ आहेत 'हे' खास आणि एकदम भन्नाट लोकेशन्स

Monsoon Treking Places in Maharashtra: मान्सूनपू्र्व पाऊस बरसतोय आणि मान्सूनचे राज्यात काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच पावसाचा मनसोक्त आनंद घेण्याचे बेत आखत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत खास आणि एकदम भन्नाट लोकेशन्स

May 20, 2025, 10:34 PM IST

'तुम्ही खरंच हिंदू आहात?' मुसलमानांकडून जीवनावश्यक वस्तू घ्यायची नाही, या निर्णयावर जितेंद्र जोशीच्या पत्नीचं परखड मत

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे पडसाद जगभरात पसरले. यानंतर हिंदू-मुस्लिम वाद पेटताना दिसत आहे. या सगळ्यावर अभिनेता जितेंद्र जोशीची पत्नी मिताली जोशीची परखड प्रतिक्रिया. 

May 6, 2025, 02:11 PM IST

हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचे हात अचानक लाल झाले! नाशिकमध्ये घडली भयानक घटना

नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. 

Apr 21, 2025, 03:40 PM IST

बांगलादेशच्या एका निर्णयामुळे नाशिकमधील द्राक्ष बागायतदार चिंतेत! द्राक्ष्याचे दर 50 टक्क्यांनी गडगडले

नाशिकमधील द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. त्याला कारण ठरतंय बांगलादेशचा एक निर्णय. बांगलादेशच्या या निर्णयानं नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे दर तब्बल 50 टक्क्यांनी घसरलेत.

Apr 18, 2025, 10:55 PM IST

भाविकांनो सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये बोगस VIP दर्शन पासचा काळाबाजार; नेमकं काय प्रकार?

धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन पासेसच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे.

Apr 17, 2025, 09:14 AM IST

महाराष्ट्रात हे चाललंय काय? भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि...

नाशिकमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात रिक्षा चालकाने महिलेसमोर नग्न  होत तिचा विनभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Apr 13, 2025, 08:16 PM IST

अंजनेरी पर्वतावर दर्शनास गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; जखमीची संख्या मोठी

Hanuman Jayanti 2025 : नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला.  

Apr 12, 2025, 10:38 AM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान होणार भारताचे धार्मिक कॉरिडोर; केंद्राने दिला अ दर्जा

महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान होणार भारताचे धार्मिक कॉरिडोर होणार आहे.  केंद्राने या धार्मिक स्थळाला अ दर्जा दिला आहे. 

Mar 27, 2025, 11:03 PM IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Mar 5, 2025, 08:12 PM IST

नाशकात 100, 200 रुपयांत कपल्सला कोपरे उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर धाड!

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 100 ते 200 रुपयांमध्ये मुला-मुलींना रुम उपलब्ध करुन दिले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. 

Mar 1, 2025, 05:29 PM IST

दुर्दैवी! नाशिकमध्ये लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

नाशिकमध्ये लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू. इंदिरानगरकडे जाताना घडली घटना.

Feb 25, 2025, 01:19 PM IST