पिंपरी-चिंचवड : पिंपरीमध्ये भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, रविवारच्या उत्तरार्धाचं मुख्य आकर्षण राहिलंय ते सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांचा कार्यक्रम.
सुरेल मैफील संमेलनस्थळी सुरु असताना मीडिया करून या कार्यक्रमाचं चित्रीकरण होत असल्याने त्यांनी याला आक्षेप घेत हा कार्यक्रम मध्येच थांबवला आणि तेथून निघून गेले. मीडियाचे कॅमेरे जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांनी कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात केली.