रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

Updated: Nov 5, 2016, 09:08 AM IST
रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

तडे गेलेल्या रेल्वे रुळाची दुरुस्तीचे काम पूर्ण झालेय. मात्र अद्यापही लोकल 15-20 मिनिटे उशिराने सुरु आहे.