पुणे : भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीने पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा दाखल केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात अजून कोणताही तपास झाला नाहीये.
हेमंत गवंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट क्रिमिनल याचिका दाखल केलीये. एफआयआर दाखल करुन त्यानुसार तपास सुरु केला जाईल अशी माहिती देखील एसीबीने दिलीये.