पाथर्डीत कुस्तीत मुलीने मुलाला चितपट केलं

पाथर्डीत दंगली रंगल्या, नाशिककरांनी प्रत्यक्ष कुस्तीची दंगल अनुभवली, यात दिल्लीच्या मुलीनं शिवानी गुजर या मुलीने.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 06:30 PM IST

नाशिक : पाथर्डीत दंगली रंगल्या, नाशिककरांनी प्रत्यक्ष कुस्तीची दंगल अनुभवली, यात दिल्लीच्या मुलीनं शिवानी गुजर या मुलीने, अहमदनगरच्या गणेश नरसाळे याला कुस्तीत चितपट केलं. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दंगल चित्रपटातील दृश्याप्रमाणे एका मुलीने मुलाला कुस्तीत चितपट केलं.