सेनेपाठोपाठ मनसेच्या गुंडगिरीचा प्रकार समोर

शिवसेनेपाठोपाठ आता मनसेच्याही गुंडगिरीचा प्रकार समोर आलाय. 

Updated: Mar 1, 2016, 06:07 PM IST
सेनेपाठोपाठ मनसेच्या गुंडगिरीचा प्रकार समोर  title=

मीरा रोड : शिवसेनेपाठोपाठ आता मनसेच्याही गुंडगिरीचा प्रकार समोर आलाय. 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोडच्या राज रियाल्टी कार्यालयाची तोडफोड केलीय.

बिल्डरनं मनसेच्या झेंडा तोडल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज रियाल्टीच्या कार्यालयाची तोडफोड केली. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय़.