Raj Thackeray:तुम्हाला करमणुकीमध्ये अडकवून ठेवलंय. आयपीएल सुरु आहे. कोणते सिनेमा येतात ते हाऊसफूल होतात. पहिल्यांदा मोबाईलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.