raj thackeray

राज ठाकरेंचे 'ते' निमंत्रण भाजपने नाकारले; दोन्ही ठाकरेंची युती भाजपला रुचेना का? मुंबईत काय चाललेय?

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याचे समजत आहे. मनसेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित दिल्याने, भाजपने ही भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे

Apr 26, 2025, 11:04 PM IST

'वेळ आली आहे एकत्र येण्याची' शिवसेना UBTच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? राज ठाकरे कनेक्शनचीच चर्चा

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? सोशल मीडियावर करण्यात आलेल्या त्या एका पोस्टनं वळवल्या सगळ्यांच्याच नजरा. वाचा त्यात म्हटलंय तरी काय... 

 

Apr 26, 2025, 11:19 AM IST

'बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र...', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'केंद्र सरकारने आता असा...'

Raj Thackeray On Pahalgam Terror Attack: मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे.

Apr 23, 2025, 08:19 AM IST

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले 'मी त्यांच्याशी...'

Sharad Pawar on Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मक असल्याचं दाखवल्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. 

 

Apr 22, 2025, 04:31 PM IST

राज-उद्धव युतीच्या प्रश्नावर चिडणाऱ्या शिंदेंना 5900 कोटींचा उल्लेख करत सवाल, 'कल्याण-डोंबिवलीकरांच्या...'

Eknath Shinde Angry Comment About Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे संतापले होते.

Apr 22, 2025, 10:48 AM IST

राज-उद्धव मिठी अन् ठाकरेंनी एकत्र येण्याची 5 कारणं चर्चेत; BJP ला म्हणाले, 'वाकड्यात जाल तर...'

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: भारतीय जनता पार्टीला बॅनरमधून डिवचण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 22, 2025, 10:06 AM IST

ठाकरे बंधुंनंतर आता पवार काका-पुतण्याचं मनोमिलन? 15 दिवसात 3 भेटीत काय झाली चर्चा?

NCP Ajit Pawar: ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Apr 21, 2025, 08:53 PM IST

उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरे यांची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार? कोण आहे हा मित्र?

माझ्यासाठी वैयक्तिक मित्र विषय संपला! उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरेंची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार?  

Apr 21, 2025, 05:35 PM IST

काका राज ठाकरेंनी वडिलांना जाहीर आवाहन केल्यानंतर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसंदर्भाती युतीबाबत विधान केल्यानंतर राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. मात्र या युतीला दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांकडूनच विरोध होताना दिसत आहे. 

 

Apr 21, 2025, 04:33 PM IST

'ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर...', खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले, 'ज्यांनी ज्यांनी..'

Nitesh Rane On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच नितेश राणेंनी केलं एक महत्त्वाचं विधान

Apr 21, 2025, 11:18 AM IST

'विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला...', दोन्ही ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल UBT सेनेचं सूचक विधान; म्हणाले, 'भाजपचे...'

Shivsena MNS Alliance: "काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद आणून ‘‘व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच’’ असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.

Apr 21, 2025, 07:44 AM IST

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत सर्वात मोठी अपडेट! 'त्यांनी' अशा अटी घातल्यात की....

राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.  निमित्त ठरलंय ठाकरे बंधूनी एकमेकांना दिलेला प्रतिसाद. याच युतीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

Apr 20, 2025, 07:48 PM IST

मुंबईतून मराठी नामशेष होण्यासाठी किती वर्षं लागतील? राज ठाकरेंनी स्पष्ट उत्तर देत म्हटलं...

Raj Thackeray on Marathi Community in Mumbai: मुंबईतून मराठी नामशेष व्हायला किती वर्ष लागतील? प्रश्न ऐकताच काय होती राज ठाकरे यांची प्रतिक्रिया? पाहा त्यांनी स्पष्ट नोंदवलेलं मत....  

 

Apr 19, 2025, 02:16 PM IST