दहावी निकाल अपडेट -
> दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर
यावर्षी जूनमध्येच होणार फेरपरीक्षा?
शिक्षण विभाग-बोर्ड अधिकाऱ्यांची बैठक सुरू
> सर्वांची लाडकी लिटिल चॅम्प्समधील मुग्धा वैशंपायन दहावीत उत्तीर्ण...
९४.२० टक्के गुण..
> पुढील वर्षापासून दहावी-बारावीचा निकाल मेमध्ये लावणाप
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
पुणे: राज्य माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकाल जाहीर झालाय. तब्बल ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पाहता येणार आहे.
इथे पाहा आपला ऑनलाइन निकाल -
१. www.mahresult.nic.in
२. www.msbshse.ac.in
३. www.mh-ssc.ac.in
४. www.myssc.in/sscresult
५. www.sscresult.mkcl.org
६. शिक्षण मंडळाची वेबसाईट -https://mahahsscboard.maharashtra.gov.in
www.mahresult.nic.in, http://results.maharashtraeducation.com या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकालासह इतर माहिती आपल्याला जाणून घेता येईल.
असा पाहा निकाल -
समजा तुमचा नंबर M543210 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव स्मिता आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M543210 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SMI असं लिहावं लागेल.
तेव्हा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.