२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या. 

Updated: Nov 13, 2016, 04:21 PM IST
२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव title=

नाशिक : पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या. 

केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या दोन हजाराच्या नोटांचा धक्कादायक वास्तव आज झी 24 तास तुमच्या समोर आणतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी असलेल्या या नोटेचा रंग जातोय. या मुळे संपूर्ण देशात खळबळ उडणार आहे

भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मात्र आता या प्रकरणामुळे नवीन प्रश्न समोर उभे राहिलेत.