ठाण्यात जुन्या 500, 1000 च्या कोटींच्या नोटा जप्त

चलनातील रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयेच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2017, 10:47 PM IST
ठाण्यात जुन्या 500, 1000 च्या कोटींच्या नोटा जप्त title=

ठाणे : चलनातील रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयेच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ठाणे सोनसाखळी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा यांनी खारेगाव रेतीबंदर रोड या ठिकाणावरून सापळा रचून या नोटा जप्त केल्या. एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.