thane

ठाण्यातील 'या' ठिकाणी केएल राहुल आणि सुनील शेट्टीने खरेदी केली जमीन, किंमत ऐकून थक्क व्हाल

IPL 2025 : नव्या सीजनमधील 4 सामन्यांमध्ये केएल राहुलने 200 पार धावसंख्या केली असून आरसीबी विरुद्ध त्याने 93 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये धावांचा धुराळा उडवणाऱ्या केएल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्या सोबत ठाण्यात जमीन खरेदी केली आहे. 

Apr 15, 2025, 04:37 PM IST

लोकल ट्रेन मृत्यूचा सापळा! वर्षभरात 'इतक्या' प्रवाशांनी गमावला जीव; मयत पुरुषांची संख्या धक्कादायक

Mumbai Local Train Daily Death: मुंबई लोकलचा प्रवास कशाप्रकारे जीवघेणा ठरतोय यासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे.

Apr 12, 2025, 11:52 AM IST
Mumbra Sexual Assault On Ten Year Old Girl Accused Arrested PT1M4S

मराठी न बोलता 'Excuse Me' बोलल्या म्हणून दोन महिलांना मारहाण, डोंबिवलीतील घटना

डोंबिवलीत इंग्रजीत बोलल्यावरून वाद झाल्यानंतर दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. 

 

Apr 8, 2025, 07:10 PM IST

'एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नाहीत', नाईकांचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा निशाणा

एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध आता संघर्षात रुपांतरीत होताना दिसतं आहे. 

Apr 2, 2025, 07:54 PM IST