विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर यालाच म्हणतात...

आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, माझं काय विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर.

Updated: Aug 17, 2016, 10:32 PM IST

धुळे : आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, माझं काय विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर.... प्रत्यक्षात हा शब्द विंचवाचं असं बिढार पाठीवर पाहिल्यानंतर पुढे आला आहे, यालाच विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर म्हणतात.

या विंचवाच्या पाठीवर आपली नवजात पिलं आहेत, विंचवानं आपल्या पिलांना आपल्या पाठीवर घेतलं आहे, किरण कांबळे या सर्प मित्राच्या घराच्या आवारात हा विंचू आढलाय, पाहा हा व्हिडीओ