मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. 

Updated: Nov 11, 2016, 11:30 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प title=

मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. 
  
रत्नागिरी महामार्गावर टँकरने पेट घेतल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. कशेडी घाटातील आंबा पॉइंटजवळ ही घटना घडलीय.

शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प आहे.