आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. 

Updated: Jan 19, 2017, 11:35 AM IST
आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

नवी मुंबई : आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. 

सिमला- 9 ते 10 रुपये
काकडी- 7 ते 8 रुपये
दुधी- 9 ते 10 रुपये 
कोबी - 2 ते 3रुपये
वांगी- 6 ते 8 रुपये
फरसबी- 14 ते 16 रुपये
टोमॅटो - 6 ते 7 रुपये
फ्लावर- 4 ते 5 रुपये 
मिरची 10 ते 12 रुपये 
गाजर- 10 ते 12 रुपये 
भेंडी-36 ते 40 रुपये किलो
गवार- 36 ते 40 रुपये 

पालेभाजी

मेथी- 8 ते 8 रुपये 
शेपू - 5 ते 6 रुपये 
पालक - 4 ते 5 रुपये 
कोथिंबीर- 5 ते 6 रुपये