राष्ट्रवादीची मुंबईतील पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी 51 उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 58 जागा आल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या फक्त सात उमेदवारांची घोषणा होणं शिल्लक राहिलंय.

Updated: Jan 30, 2012, 09:00 AM IST

www.24taas.com, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी 51 उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 58 जागा आल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या फक्त सात उमेदवारांची घोषणा होणं शिल्लक राहिलंय.

या यादीत मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलंय. 33 मराठी, 10 मुस्लिम, 3 उत्तर भारतीय, 2 गुजराती, 1 दक्षिण भारतीय, 1 मारवाडी आणि 1 ख्रिश्नच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलीय.यादीमध्ये विद्यमान नगरसेवक आणि पदाधिका-यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

यात नियाज वणू, मलिक अब्दुल रशिद मोहम्मद इस्लाम, स्मिता मंगेश बनसोड, अनिता सत्यम नायर, सुनील मोहन आहिर,रेखा मिलिंद कांबळे, रिध्दी भास्कर खुरसुंगे यांना तिकीटं मिळालीयत.

राष्ट्रवादीची संपूर्ण यादी 

राष्ट्रवादीची मुंबईतील ५१ जणांची यादी

..