ही आहेत महाड दुर्घटनेतील १४ मृत व्यक्तींची नावे

महाड येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचे मृतदेह हाती लागलेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या १४ मृतदेहांची ओळख पटलीये. महाड अपघातात आजपर्यंत एकूण ४२ बेपत्ता प्रवाशांची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे

Updated: Aug 5, 2016, 04:46 PM IST
ही आहेत महाड दुर्घटनेतील १४ मृत व्यक्तींची नावे title=

मुंबई : महाड येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचे मृतदेह हाती लागलेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या १४ मृतदेहांची ओळख पटलीये. महाड अपघातात आजपर्यंत एकूण ४२ बेपत्ता प्रवाशांची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे

1. अंजर्ले - एसटी चालक कांबळे

2. हरेश्वर - शेवंती मिरगल

3. केंबुर्ली - रंजना वाजे

4. केंबुर्ली - पांडुरंग घाग (दोणवली - चिपळूण)

5. दादलीपूल - आवेद अल्ताफ चौगुले(चिपळूण)

6 म्हसळा-गडदाववाडी - प्रशांत प्रकाश माने

7. विसावा कॉर्नर - स्नेहा सुनील बैकर सैतवडे

8. केंबुर्ली - प्रभाकर शिर्के एसटी वाहक राजापूर-मुंबई बस

9 वराची - महाड रमेश कदम (कोळकेवाडी तास. चिपळूण)

10 आंबेत - मंगेश काटकर, विरार

11 आंबेत - सुनील बैकर (सैतवडे - रत्नागिरी)

12. आंबेत - अनिस बलेकर (खंडाळा - रत्नागिरी)

13 म्हाप्रळ - जयेश बने (बोरीवली - मुंबई)

14 केंबुर्ली - बाळकृष्ण उरक (नानर-राजापूर)