रायगड

चालकांचे आंदोलन : रायगडात रुग्णवाहिका सेवा ठप्प, रुग्णांचे हाल

चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

Jan 18, 2020, 07:16 PM IST
Raigad Roha Shiv Sena getting Aggresive On Gurdian Minister PT1M3S

रायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस

रायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस

Jan 15, 2020, 11:35 AM IST

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तडजोड नाही, शिवसैनिक इरेला पेटले

ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री?

Jan 15, 2020, 08:01 AM IST
Raigad Maha Vikas Aghadi Formula In ZP Election. PT1M2S

रायगड | जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला होणार?

रायगड | जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला होणार?

Jan 14, 2020, 12:30 AM IST
Raigad Devotees Offer Prayer On 422 Birth Anniversary Of Rajmata Jijabai PT44S

रायगड | ४२२ व्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊंना अभिवादन

रायगड | ४२२ व्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊंना अभिवादन

Jan 13, 2020, 12:30 AM IST
Raigad Sheetal Malusare 12th Descendant Of Tanaji Malusare PT2M23S

रायगड | तानाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज, शितल मालुसरे यांच्याशी थेट संवाद

तानाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज शिवराज मालुसरे यांच्या पत्नी शितल मालुसरे यांच्याशी थेट संवाद

Jan 12, 2020, 08:30 PM IST

नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांना पसंती

नववर्ष स्वागताचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.

Dec 31, 2019, 07:58 AM IST
Raigad Gate Way To Mandva Tourist Boat PT37S

रायगड : नववर्षानिमित्तानं गेट वे - मांडवा बोटफेऱ्यांची संख्या वाढवल्या

रायगड : नववर्षानिमित्तानं गेट वे - मांडवा बोटफेऱ्यांची संख्या वाढवल्या

Dec 30, 2019, 08:50 PM IST
D Code MP Sambhaji Raje Angry For Raigad Fort Restoration Work Stopped Update. PT4M7S

रायगड | खाबुगिरीत अडकला किल्ले रायगडाचा विकास

रायगड | खाबुगिरीत अडकला किल्ले रायगडाचा विकास

Dec 29, 2019, 07:30 PM IST

छत्रपती संभाजीराजे रायगड प्राधिकरण चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

रायगड प्राधिकरणाचे ठेकेदार खाबुगिरी करत असल्याचा आरोप

Dec 29, 2019, 01:11 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Dec 28, 2019, 03:48 PM IST

महाड येथील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला, आंबेडकर महाविद्यालयाची तोडफोड

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे.  

Dec 26, 2019, 05:20 PM IST
Raigad Mahad Ambedkar College Rada Six Injured PT1M10S

महाड । राडेबाज प्राध्यापकांनी आंबेडकर महाविद्यालयाची केली तोडफोड

रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे. राडेबाज प्राध्यापकांनी महाविद्यालयाची तोडफोड केली आहे. लाठ्या काठ्या दगडांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dec 26, 2019, 05:20 PM IST
 Raigad People Celebtrating Christmas In Church PT33S

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

Dec 25, 2019, 11:10 AM IST