आता वाटतंय, महाराष्ट्र फळांच्या निर्यातीत 'नंबर एक'

महानायक अमिताभ बच्चन यांना राज्याच्या फलोत्पादन विभागाचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आलं. 

Updated: Aug 10, 2014, 09:35 PM IST
आता वाटतंय, महाराष्ट्र फळांच्या निर्यातीत 'नंबर एक' title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना राज्याच्या फलोत्पादन विभागाचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आलं. 

या जाहिरातींचं चित्रिकरणंही पार पडलंय. संत्रीवरील पहिला व्हिडीओ आलाय, ही जाहिरात पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह वाटेल, तुम्हीचा पाहा व्हिडीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.