एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्याने या अभिनेत्याने घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय. मात्र, अशातच एका चित्रपटाने बदललं नशिब.
Amitabh Bachchan's First Movie : अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या डेब्यू चित्रपटाचा एक अनोखा अनुभव सांगितला आहे.
Bollywood Actor: बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने 5 वेळा केलं होतं लग्न. 12 मुलींसोबत होते संबंध. घरात सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह. तरीही कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाही.
आजही अमिताभ बच्चनसिनेमांमध्ये कामं करतात. शो होस्ट करतात, मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी काम करतात. आजच्या काळातही ते अविरत मेहनत घेतात म्हणूनच मानधन तगडं घेतात आणि हो करही तगडा भरतात.
Amitabh Bacchan X Post:अमिताभ बच्चन दिवसभरात कितीही व्यस्त असले तरी ते रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात.
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज त्यांचा अभिनय, फिटनेस आणि सुंदरता यासाठी ओळखले जातात. डायबेटिज ही जगातील एक वाढती समस्या असून अनेक सेलिब्रिटीज सुद्धा याचे रुग्ण आहेत. त्यामुळे या सेलिब्रिटीजना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. केवळ बॉलिवूडमधील जेष्ठ कलाकारच नाही तर काही तरुण कलाकारांना सुद्धा डायबेटिज हा आजार झालेला आहे.
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2कांस्यपदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत.
R R Patil Angry : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर आर पाटील यांना महाराष्ट्राबाबत किती आत्मियता होती, हे कळून येतं. ज्यासाठी त्यांनी बॉलिवूडचा शहनशाहला देखील खडेबोल सुनावले आहेत.
KBC 15 Amitabh Bachchan Cried:कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली.
सध्या सोशल मीडियावर एक ड्रेंण्ड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेंण्डमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि चाहत्यांना या सेलिब्रिटींना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. यातच आता एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Big B Amitabh Bachchan's jump in 'Pathan' movie controversy
स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत.
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan reached Siddhivinayak temple for darshan of Bappa
मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से सोशल मीडियावर शेअर करत असतात.
See why Big B said 'Let people know me'?
Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?
ऐश्वर्या राय बच्चनला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं अशक्य आहे.
बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा दिसत आहेत
Actor Amitabh Bachchan Paid Tribute To Santoor Maestro Pandit Shiv Kumar Sharma Funeral