मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडलीय. हायकोर्टानं 60 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी ही मर्यादा ओलांडली.
अधिक पाहा : दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा आवाज सर्वात मोठा म्हणजे 97 डेसिबलपर्यंत होता. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज 89 डेसिबलपर्यंत होता.
यासंदर्भात आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुमेरा अब्दुल अली यांच्याशी बातचीत केलीए आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.