भाऊचं दिवाळीत दिवाळं काढणारं भविष्य

कलाकार भाऊ कदमचं कसं भविष्य सांगतो हे सर्वांना माहित आहे, जसं महिन्याचं, रोजचं भविष्य वाचण्याची उत्कंठा सर्वांना असते.

Updated: Oct 28, 2016, 09:06 PM IST

मुंबई : कलाकार भाऊ कदमचं कसं भविष्य सांगतो हे सर्वांना माहित आहे, जसं महिन्याचं, रोजचं भविष्य वाचण्याची उत्कंठा सर्वांना असते, तशीचं उत्कंठा भाऊने सांगितलेल्या भविष्याबद्दल असते, पाहा नेमकं भाऊने यावेळी कुणाचं आणि कसं भविष्य सांगितलं.