'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ-सागरची जुगलबंदी

'चला हवा येऊ द्या'च्या होळी स्पेशलमध्ये अभिनेता भाऊ कदम-सागर कारंडेची जुगलबंदी रंगली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 13, 2017, 06:55 PM IST

 मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या होळी स्पेशलमध्ये अभिनेता भाऊ कदम-सागर कारंडेची जुगलबंदी रंगली. यात भाऊ कदमने सागरची कशी गंमत केली, हे पाहण्यासारखे आहे, चला हवा येऊ द्याच्या होळी स्पेशलची ही झलक आहे.