EXCLUSIVE झलक: पाहा असं असेल महाराजांचं स्मारक!

अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हे नवं स्मारक कसं असेल हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा हा नवा आखाडा तयार केलाय जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी... त्यांनी हा आराखडा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवला.

Updated: Nov 24, 2014, 11:44 PM IST
EXCLUSIVE झलक: पाहा असं असेल महाराजांचं स्मारक! title=

मुंबई: अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हे नवं स्मारक कसं असेल हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा हा नवा आखाडा तयार केलाय जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी... त्यांनी हा आराखडा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या स्मारकाचं डिझाईन जेजेच्या विद्यार्थ्यांना तयार करायला सांगितलं होतं. गेल्या हिवाळी अधिवेशनात या डिझाईनचं स्वरुप मंजूर झाल्यावर जेजे आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात हे डिझाईन तयार केलं. आता हे डिझाईन फायनल करुन एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून याप्रमाणे स्मारकाची बांधणी करण्यात येणार आहे, असा दावा जेजेच्या विद्यार्थ्यांनी केलाय.

अरबी समुद्रातल्या या नव्या स्मारकाची EXCLUSIVE झलक आपण फक्त झी मीडियावर पाहू शकतोय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.