मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ५०० नोट व्हायरल होत आहे. त्यात ती फेक असल्याचे म्हटले जात आहे. याची पुष्टी झी २४ तास करत नाही.
पण असे असल्यास आपल्याला खबरदारीचे उपाय करण्याची आणि कोणतीही नोट स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता पडताळू पाहता आली पाहिजे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या नोटेत रिझर्व बँकेचे इंग्रजीतील स्पेलिंग चुकले आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे नोट आली तर ती स्वीकरण्यापूर्वी तिचे सत्यतेचे सर्व निकष तपासून पाहा....
बाजारात काही ठिकाणी 500 च्या नकली नोटा आल्या आहेत ...कृपया रिज़र्व बैंकची स्पेलिंग चेक करूनच नोट घ्या... Reserve ऐवजी Resurve लिहिलेले आहे..!!प्लीज़ #share करा...!