बाजारात आल्या आहेत ५०० फेक नोटा सावधान राहा....
सध्या सोशल मीडियावर एक ५०० नोट व्हायरल होत आहे. त्यात ती फेक असल्याचे म्हटले जात आहे. याची पुष्टी झी २४ तास करत नाही.
May 5, 2017, 07:58 PM ISTमहावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार
राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Nov 25, 2016, 10:20 PM IST