मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज

मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. 

Updated: Jul 11, 2016, 04:56 PM IST
मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज  title=

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. 

मुंबईला दोन महिने पुरेल इतकं पाणी गेल्या दोन दिवसांत वाढलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांमध्ये सध्या एकूण 5 लाख 3 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 2 लाख 98 हजार लीटर इतका पाणीसाठा होता.