जर तुम्ही तुमच्या बचतीची गुंतवणूक 'फिक्स्ड डिपॉझिट' (FD) मध्ये करून चांगला परतावा मिळवू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील एक प्रमुख 'स्मॉल फायनान्स बँक' असलेल्या 'युनिटी स्मॉल फायनान्स बँक' (Unity Small Finance Bank) कडून ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत
बुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाला सुरुवात झाली असून सुरत-बिलीमोरादरम्यान ओएचईचे काम सुरू आहे. तसंच, बुलेट ट्रेन कधी सुरू होणार, याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील शालेय बस आणि व्हॅनसाठी राज्य सरकारने एक सर्वसमावेशक नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावली नेमकं काय काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
MHADA Homes To Get Cheaper: 'म्हाडा'च्या घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याची चर्चा असतानाच आता हे चित्र बदलण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जाणार आहेत. नेमकं काय घडणार आहे? कोणी हा पुढाकार घेतलाय? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
Iran US War May End Soon What President Trump Said: दीड महिन्यांपासून संपूर्ण जगाला 'गॅस'वर ठेवलेल्या युद्धाला सर्वच पूर्णविराम लागणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भातील सूचक विधान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच केलं आहे.
Good News For Farmers: शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा कसा होणार आहे? ही बँक नेमकी आहे कोणती? या बँकेसंदर्भातील जबाबदारी आता कोणावर सोपवली जाणार आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
T20 World Cup 2026 Good News For Sanju Samson Ahead Of England vs India Semi Final: भारत आणि इंग्लंडदरम्यान होत असलेल्या सेमीफायनलआधीच संजू सॅमसनसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
मुंबईत सायन पूल सुरू होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील काही महिन्यांत केवळ सायन पूलच नाही तर मुंबईतील इतर चार उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेसाठी खुले होणार आहेत. पाच नवीन पूल उघडल्याने मुंबईतील वाहतुकीला गती मिळेल. सर्व काम पूर्ण करण्यासाठी आणि पूल वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी बीएमसीने 15 जुलै 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : लग्नाच्या तीन वर्षांनी प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांच्या घरी नवा पाहुणा आला. सोशल मीडियावर त्यांनी चाहत्यांसाठी पहिली झलक प्रदर्शित केली.
Maharashtra Schools : राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे. ज्यात काही विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे जाणून घ्या.
हृताच्या घरी गणेशोत्सवात खास सरप्राईज, चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनीही केलाहृता आणि प्रतीकवर शुभेच्छांचा वर्षाव आहे.
Good News Job Updates In India: पुढील तीन वर्षांमध्ये भारतात या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
EPFO Alert Good News For Common People: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी ईपीएफओसंदर्भात मोठी घोषणा केली.