मुंबई : विरोधकांनी पुल कोसळण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यांनी मांडलेले विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे काही मुद्दे
१) ४०-५० पर्यंत लोक दगावल्याची भीती
२) शोधकार्याची व्याप्ती वाढण्याची गरज
३) आपण २५ किलोमीटरपर्यंत शोधकार्य करत होतो, मृतदेह शंभर किलोमीटर लांब सापडला
४) यंत्रणेने निष्काळीजपणा दाखवला
५) मे मध्ये पुलाची पाहणी करण्यात आली होती
६) जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे
७) या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी
८) प्रशासकीय यंत्रणा आणि विभागावर अंकुश आला नाही, तर अशा घटना भविष्यकाळातही घडतील