मुंबई : मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. काल संध्याकाळी ६ वाजता कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आलाय.
2 फेब्रुवारी आधी विमानतळ उडवुन देण्याची धमकी या कॉलवरुन देण्यात आलीय. यामुळे मुंबई विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून ह्या कॉलचा पोलिस तपास सुरु आहे.
AUS
(11.2 ov) 118/3
|
VS |
PAK
117 (18.1 ov)
|
Australia beat Pakistan by 7 wickets | ||
Full Scorecard → |
WI
(5.0 ov) 44/0
|
VS |
ENG
0/0 (0.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.