close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

mumbai airport

पावसाचा तडाखा, मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद

 मुसळधार पावसामुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे. 

Jul 3, 2019, 08:45 AM IST
 31 Yr Old Man Allegedly Commits Suicide At Mumbai Airport PT56S

मुंबई | विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरुन आत्महत्या

31 Yr Old Man Allegedly Commits Suicide At Mumbai Airport
विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरुन आत्महत्या

May 12, 2019, 05:45 PM IST

मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

 ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत.

May 12, 2019, 10:29 AM IST

मुंबईसाठीची विमान तिकीटे महाग, प्रवाशांच्या खिशाला फटका

मुंबईत उतरणाऱ्या किंवा मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवर परिणाम होईल.

Feb 7, 2019, 09:03 AM IST

मुंबई विमानतळावरही 'मेगा ब्लॉक', विमान सेवेवर परिणाम

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत केले जाणार आहे.  

Feb 6, 2019, 10:56 PM IST
Mega Block At Mumbai Airport PT3M1S

मुंबई । विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम, विमानसेवेवर परिणाम

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस केले जाणार आहे. या दिवसांमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण, तसेच लँडिंग होणार नाही. २१ मार्चनंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.

Feb 6, 2019, 09:55 PM IST
Mumbai Airport Authority Strict On Height Of Airport Surrounding Area PT2M

मुंबई | विमानतळ परिसरातील शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला

मुंबई | विमानतळ परिसरातील शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला

Jan 24, 2019, 01:35 PM IST

हुश्श! मुंबई एअरपोर्टवर यापुढे बोर्डिंग पासवर शिक्क्याची गरज नाही

अशा पद्धतीचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिलेच विमानतळ असणार आहे.

Jan 15, 2019, 11:04 AM IST

नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र

शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे.

Nov 23, 2018, 07:25 PM IST

सबरीमला प्रवेश प्रकरण : तृप्ती देसाईंविरोधात घोषणाबाजी, विमानतळावरच रोखलं

 तृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केलं होतं. 

Nov 17, 2018, 08:03 AM IST

एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले.

Oct 12, 2018, 08:24 AM IST

जेट एअरवेजचा प्रवाशांना मोठा दिलासा, फ्लाईट बदलण्याची मुभा

मुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Jul 9, 2018, 03:00 PM IST

ICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी

आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.  

Apr 6, 2018, 10:38 AM IST

मुंबई विमानतळाला जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातलं सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालाय.

Mar 7, 2018, 09:11 AM IST