मुंबईत काँग्रेसची ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 मुंबई महापालिकेचे रणसंग्रामाचे बिगुल काँग्रेसने वाजवले असून सर्वात आघाडी घेतल ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 08:56 PM IST
मुंबईत काँग्रेसची ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर  title=

मुंबई :  मुंबई महापालिकेचे रणसंग्रामाचे बिगुल काँग्रेसने वाजवले असून सर्वात आघाडी घेतल ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे. 

या यादीमुळे अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. 

 

दुसरे पेज