ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं शनिवारी रात्री निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते.  नंदू होनप यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Updated: Sep 18, 2016, 11:48 AM IST
ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन title=

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं शनिवारी रात्री निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते.  नंदू होनप यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 नंदू होनप  यांना मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.  नंदू होनप यांचं नाव भक्तीसंगीताच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले होते. अभंग, भजने यांना त्यांनी संगीत दिलं.