समृद्ध चिटफंड प्रकरणी लीना मोतेवारला अटक

समृद्ध जीवनच्या संचालिका लीना मोतेवारला पुण्यातून अटक करण्यात आलीय. 

Updated: Aug 11, 2016, 11:09 AM IST
समृद्ध चिटफंड प्रकरणी लीना मोतेवारला अटक title=

मुंबई : समृद्ध जीवनच्या संचालिका लीना मोतेवारला पुण्यातून अटक करण्यात आलीय. 

लीना ही महेश मोतेवारची पत्नी आहे. समृद्ध जीवन बेकायदा संपत्ती प्रकरणी तिला अटक करण्यात आलीये. 

समृद्ध चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातुन सीआयडीने अटक आहे.