close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अटक

पंढरपुरात मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ बनवला

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण पंढरपूर हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे

Aug 17, 2019, 07:28 PM IST

पैशांच्या पावसाचं आमीष दाखवत महिलेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नेमकं काय भोगावं लागतं, याचं हे धक्कादायक वास्तव...  

Aug 16, 2019, 09:09 PM IST

'दृश्यम' स्टाईलने घडला गुन्हा, पण एक चूक झाली अन्...

जाणून घ्या कुठे घडली ही घटना... 

Aug 14, 2019, 09:28 AM IST

डीएसके घोटाळा : परदेशात निघालेल्या डीएसकेंच्या 'फरार' भावाला अटक

डीएसके घोटाळ्यात कुलकर्णी कुटुंब तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांसहीत सात जणांना अटक करण्यात आलीय

Aug 13, 2019, 08:48 PM IST

पत्नीच्या आत्महत्येनंतर 'बाहुबली' फेम अभिनेत्याला अटक

त्याच्यावर 'हे' गंभीर आरोप करण्यात आले आहेत 

Aug 8, 2019, 12:16 PM IST

कलम ३७० रद्द झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला ताब्यात

जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Aug 5, 2019, 09:25 PM IST

रत्नागिरीत ड्रग्ज विकताना सुरक्षा अधिकाऱ्यांनाच अटक

अंमली पदार्थाच्या सेवनामुळे रत्नागिरीत तरुण पीढी वाया जातेय

Jul 23, 2019, 07:48 AM IST

'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई

Jul 18, 2019, 04:46 PM IST

मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

त्याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप 

Jul 17, 2019, 01:01 PM IST

पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांना अटक

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत आलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले.  

Jul 3, 2019, 02:04 PM IST

पश्चिम बंगालमधून 'आयएसआयएस'च्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक

दहशतवादाचा अजेंडा राबवण्यासाठी हे आरोपी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचंही समोर आलंय

Jun 25, 2019, 11:43 AM IST

साताऱ्याच्या अभिजित बिचुकलेला अटक

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेल्या अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. 

Jun 21, 2019, 03:11 PM IST
Pune Three Arrested In The Making Of Fake stamp PT1M47S

पुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक

पुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक

Jun 20, 2019, 12:20 PM IST