द्या सरबजीत सिंग यांना श्रद्धांजली

सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.

Updated: May 2, 2013, 10:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला. लाहोरच्या जेलमध्ये कैद्यांनी सरबजीत सिंग यांच्यावर हल्ला केला होता.
आज पहाटे १.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरबजीत यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

`झी २४ तास`कडून सरबजीत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या सरबजीत यांना श्रद्धांजली..