'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?
Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार
Apr 15, 2024, 10:36 AM ISTहाच खरा देव; रक्ताचं नातं नसतानाही अभिनेत्यानं मानलेल्या बहिणीला दिला अग्नी, शोकसभेत पाणावले डोळे
इथे आपण नात्यांची गणितं मांडत बसलो आणि तो मात्र तिथे रक्ताच्या नात्याहून घट्ट बंधांसाठी जीव ओतत राहिला, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Jul 3, 2022, 08:40 AM IST
पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...
पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.
May 9, 2013, 08:33 AM ISTजम्मूमध्ये पाकिस्तानी कैद्यावर प्राणघातक हल्ला!
जम्मूमध्ये कोट बलावल जेलमध्ये हाणामारी झालीये. यात सनाउल्लाह हा पाकिस्तानी कैदी गंभीर जखमी झालाय. त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आलंय...
May 3, 2013, 04:30 PM ISTसरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?
लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
May 3, 2013, 03:54 PM ISTशासकीय इतमामात सरबजीत यांच्यावर अंत्यसंस्कार
पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत सिंग यांच्यावरील अंत्यविधीं थोड्या वेळापूर्वीच पार पडला.
May 3, 2013, 02:51 PM ISTसरबजीत कोण होता, त्याची कहाणी!
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं...गेले सहा दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचतील.. पण सा-या आशा, अपेक्षा प्रार्थना निष्फळ ठरल्या.
May 2, 2013, 11:37 PM ISTसरबजीत पार्थिवाचं आता पुन्हा पोस्टमॉर्टम
पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत यांचं पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं आहे. लाहोरहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने सरबजीत यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. तर पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
May 2, 2013, 10:26 PM ISTसरबजीत सिंग मृत्यू, अनेक प्रश्नांना जन्म?
सरबजीत सिंग यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्नांना जन्म दिलाय. किती दिवस आपण अशा घटना सहन करत राहणार? पाकिस्तान आणि त्याला छुपा पाठिंबा देणा-या अमेरिकादी पाश्चिमात्य देशांना चोख उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, असं केंद्र सरकारला वाटत नाही का?
May 2, 2013, 08:41 PM ISTद्या सरबजीत सिंग यांना श्रद्धांजली
सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.
May 2, 2013, 10:08 AM ISTसरबजीत सिंग यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी
सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.
May 2, 2013, 07:42 AM ISTसरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक
पाकिस्तानी जेलमध्ये बंदी असणारा भारतीय कैदी सरबजीत सिंगला केलेल्या मारहाणी मुळे त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती.
Apr 30, 2013, 02:55 PM ISTसरबजीतला परदेशात नेण्यास पाकची मनाई
पाकिस्तानमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजीत सिंगला उपचारासाठी परदेशात नेण्यात येणार नाही. त्याच्यावर पाकिस्तानमध्येच उपचार केले जाणार आहेत.
Apr 29, 2013, 01:59 PM ISTसरबजीतवर लाहोरमध्ये हल्ला, प्रकृती चिंताजनक
पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.
Apr 27, 2013, 11:35 AM IST