www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहावीचा निकाल जाहीर झालाय, तुम्हाला किती मार्कस मिळाले हे ही इंटरनेटवर दिसतंय, मात्र गुणपत्रक हातात पडायला जरा उशीर आहे, पण जर तुम्हाला संपूर्ण गुणपत्रक पाहायचं असेल, तर तेही पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी कोणताही स्पेस न देता तुमचा नंबर टाईप करा. यानंतर त्या पुढील जागेत तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर इंग्रजीत कॅपिटलमध्ये लिहा, तुमचं गुणपत्रक दिसेल.
खालील वेबसाईट्सवर हा निकाल पाहाता येईल. या वेबसाईट्सवर तुम्हाला तुमचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.
* दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा निकाल क्लिक करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.