आर.आर.पाटलांविषयी सिंधुताईंची प्रतिक्रिया

सिंधुताई सपकाळ यांनी आर.आर.पाटील यांच्या काय म्हणावं त्या नियतिला, जो गरिबांचा पोशिंदा आहे, ज्यांनी सावली निर्माण केली, त्याची सावलीच निघून गेलीय.

Updated: Feb 16, 2015, 07:43 PM IST
आर.आर.पाटलांविषयी सिंधुताईंची प्रतिक्रिया title=

मुंबई : सिंधुताई सपकाळ यांनी आर.आर.पाटील यांच्या काय म्हणावं त्या नियतिला, जो गरिबांचा पोशिंदा आहे, ज्यांनी सावली निर्माण केली, त्याची सावलीच निघून गेलीय.

आर.आर आबांबद्दल मला एकच आठवणार आहे, मंत्री झाल्यावर मदत पाठवणारे आबा हे पहिले नेते, माझा आधार गेला, तळा गाळात आधार गेला.

आबांची स्मृती ही गरिबाच्या मनात घर करून असेल. आबानं गरीबांच्या काळजात घरं केलं होतं, माझ्या काळजात आर.आर.पाटलांनी घर केलंय, अशी प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.