सिंधुताई सपकाळ

 Indian Social Worker And Social Activist Sindhutai Sakpal On Padma Awards. PT3M27S

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनाही पद्मश्री

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनाही पद्मश्री

Jan 26, 2021, 08:25 AM IST

ह.भ.प.इंदुरीकर महाराज यांच्या वादावर सिंधुताईंची महत्त्वाची प्रतिक्रिया

ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांनी हभप इंदुरीकर महाराज यांच्या वादावर खंत व्यक्त केली आहे.

Feb 18, 2020, 07:30 PM IST

इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया

इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते एकत्र 

Feb 18, 2020, 10:48 AM IST

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

सिंधुताई सपकाळ यांना आणखी एक पुरस्कार जाहीर

Oct 10, 2018, 02:08 PM IST

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला आहे. पुण्याहून वर्ध्याकडे जात असताना जालना जिल्ह्यात रस्त्यावर दुचाकीमध्ये आल्याने हा अपघात घडला.

Jan 23, 2017, 12:41 PM IST

सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?

सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.

Jan 19, 2017, 12:07 PM IST

आर.आर.पाटलांविषयी सिंधुताईंची प्रतिक्रिया

सिंधुताई सपकाळ यांनी आर.आर.पाटील यांच्या काय म्हणावं त्या नियतिला, जो गरिबांचा पोशिंदा आहे, ज्यांनी सावली निर्माण केली, त्याची सावलीच निघून गेलीय.

Feb 16, 2015, 07:43 PM IST

सिंधुताई सपकाळ पाठ्यपुस्तकांतून देणार धडा!

पतीनं टाकून दिल्यानंतरही जीद्दीनं उभ्या रहाणाऱ्या... अनाथांची सेवा करणाऱ्या... सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा समावेश असलेला धडा यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलाय.

May 21, 2013, 11:08 AM IST

दोन बहिणींची हृद्य भेट

होम मिनिस्टरचा खेळ संपवून झी मराठीची टीम निघाली ती प्रियंकाला तिच्या बहिणीला भेटवण्याची खूणगाठ बांधूनच... आणि नशिबाचे फासे इतके जबरदस्त होते, की योगायोग घडलाच...

Feb 11, 2012, 02:20 PM IST